गणपती बाप्पा स्पेशल गाॅस न पेटवता Instant Kaju Modak And Easy Coconut Modak Recipe ⁨@ranjitadhadse⁩

https://www.wishlink.com/ranjitadhadse

Wishlink post Url
https://www.wishlink.com/ranjitadhadse/post/2660535

All Product Urls
Offyx Hand Push 900 Ml With 4 Stainless Steel Blades Vegetable & Fruit Chopper
https://www.wishlink.com/share/f4jej

Rp Traders Glass Ramekin Bowl Glass Ramekin Bowl Vegetable Bowl Set Ice Cream, Dessert, Sundae, Sweets Disposable
https://www.wishlink.com/share/ue4qk

Dautaniya Glass Serving Bowl  (Pack of 6, Clear)
https://www.wishlink.com/share/n2xxn2

Borosil Borosilicate Glass Mixing Bowl Ih22mbn6913ec
https://www.wishlink.com/share/75n8y

Easy and quick modak recipe
Modak recipe Marathi
Easy Kaju Modak Recipe Marathi
Coconut modak recipe Marathi
Coconut Moda
Maharashtrian modak recipe
Marathi modak recipe
Ganesh Chaturthi special Modak
Ganpati Bappa special modak recipe
Ranjita Dhadse
Ranjita Dhadse Vlog
उकडीचे मोदक रेसिपी मराठी
काजू मोदक रेसिपी मराठी
नारळाचे मोदक रेसिपी
ओल्या नारळाची मोदक रेसिपी मराठी
ओन्ली नारळाची मोदक
कोकोनट मोदक रेसिपी मराठी
महाराष्ट्रीयन मोदक रेसिपी
मराठी मोदक रेसिपी
गणेशोत्सव स्पेशल मोदक रेसिपी
मोदक रेसिपी मराठी
ओरिओ मोदक रेसिपी मराठी
चॉकलेट मोदक रेसिपी मराठी
हेल्दी मोदक रेसिपी मराठी
ड्रायफूट मोदक रेसिपी मराठी
Dry fruit modak recipe Marathi
Khawa modak recipe Marathi
Mava modak recipe Marathi
Traditional modak recipe Marathi
Trending modak recipe Marathi
Healthy modak recipe Marathi
Ukadiche modak recipe Marathi
Kaju modak recipe

Coconut modak recipe

Modak recipe without gas

Easy modak recipe

Ganesh Chaturthi special modak

No cook modak recipe

Modak recipe Marathi

Quick modak recipe

Healthy modak recipe

Homemade modak

✅ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मग Channel ला Subscribe करून Bell Button प्रेस करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका चैनलला भरभरून सपोर्ट करत रहा ❤️🙏

✅ Thank You So Much For Watching My Video ❤️🙌
✅ Please Like Share And Subscribe My Channel

https://youtube.com/@ranjitadhadse?si=NsYg0NhQZ0bA86y_

connect with me on Instagram- https://www.instagram.com/ranjitadhadse?igsh=cjZ5dDdvcHF2aGV6

FOR BUSINESS ENQUIRY :- workwithranjita@gmail.com

https://youtube.com/@ranjitadhadse?si=Bn5aBxRudUDz2U1I

बुद्ध–मूर्ति प्रतिस्थापना । गृहप्रवेश बुद्ध पूजा । Buddha Pooja Vlog – https://youtu.be/oFxa6r-2uIg

https://youtu.be/c8ENTaybfr4(chanya chi bhaji)

(my daughter’s)
Sanchita Dhadse -Youtube channel link 👉 https://youtube.com/@sanchitadhadse

@ranjitadhadse
@ranjitasanchita

#KajuModak #CoconutModak #GaneshChaturthiSpecial #ModakRecipe #EasyModak #GanpatiBappaMorya #NoCookRecipe #QuickModak #ModakLovers #MarathiRecipe #FestivalSpecial #HomemadeModak #Ganpati2025 #मोदकरेसिपी #recipe #vlog #dailyvlog

LIKE
SHARE
COMMENT
AND
SUBSCRIBE
THANK YOU FOR WATCHING 🙏❤️

नमस्कार मी रंजिता चला तर आज बनवूया अगदी
झटपट आणि सोप्या पद्धतीने गॅस न पेटवता टेस्टी आणि झटपट बनणारे मोदक आजच्या
व्हिडिओमध्ये आपण दोन रेसिपीज बघणार आहोत तेही गॅस न पेटवता चला तर रेसिपीला
सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप साखर टाकलेली त्या
साखरेची बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला आणि तुमच्याकडे जर कप नसेल तर
तुम्ही चार ते पाच चम्मच साखर टाका साखरची पावडर करून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या
भांड्यामध्ये एक कप काजू टाकलेले अर्धा कप कोकोनट पावडर टाकायची मी इथे पाव चम्मच
विलायची पावडर टाकते विलायची पावडर नसेल तर दोन ते तीन अख्या विलायच्या टाकल्या
तरी पण चालते काजूची छान बारीक पावडर होईपर्यंत मस्त अस मिक्सरवर फिरवून
घ्यायचं मस्त अशी पावडर करून घ्यायची आणि मिक्सरवर फिरवलं तर हलकस ऑईल सुटते कारण
की आपण यामध्ये कोकोनट पण टाकलेला आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं हाताने छान मिक्स
करून घ्यायचं तुम्हाला वाटलं यामध्ये जर थोडंसं दूध टाकायची गरज आहे तरच टाकायचं
नाहीतर नाही टाकलं तरी चालेल बघू शकता हे हातान पण अशा पद्धतीने चोळून गोळा बनताय
तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल तेव्हाच एक चम्मच दूध टाकायचं मिक्स करून घ्यायचं असच
एक एक चम्मचच टाकायचं एकदमच खूप सारं दूध टाकायचं नाही नाहीतर खूप पातळ होईल मिश्रण
आणि मिश्रण जर खूप पातळ झालं तर त्याचे ना छान असे मोदक बनणार नाही मला इथं दूध
टाकायची गरज वाटली नाही सहजच अशा पद्धतीने गोळा बनलेला आहे बघू शकता मस्त असा घट्टच
गोळा पाहिजे आपल्याला खूप पातळ नाही पाहिजे. मिश्रण हलक जरी पातळ असेल ना तर
मोदक व्यवस्थित बनणार नाही आणि खूप चिपचिपे होतील. छान असा गोळा तयार झालेला
आहे मोदकचा साचा घ्यायचा आणि जेव्हा फर्स्ट मोदक बनवतात तेव्हाच त्याला
साच्याला थोडसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक व्यवस्थित निघणार
मुळणार नाही साच्याला तूप लावून झाल्यानंतर बंद करायचा असा गोळा बनवायचा
आणि साच्यामध्ये भरायचा आणि साच्यामध्ये दाबून भरायचा म्हणजे मोदकचा शेप खूप छान
येतो अशी एकदम सोप्या पद्धतीने झटपट काजू मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट
करून सांगायला विसरू नका आणि मोदकच्या भरपूर रेसिपीज माझ्या चॅनल लवर आहेत
त्याही बघा आणि शेअर पण करा आणि तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू
नका या व्हिडिओच्या आधी मी नुकताच चार वेगवेगळ्या मोदकच्या रेसिपीचा व्हिडिओ
शेअर केलेला आहे नक्की बघा तुम्हाला नक्कीच ते रेसिपीज आवडतील खूप टेस्टी मोदक
रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहेत आणि तेही अगदी कमीत कमी वेळेत बनणाऱ्या
रेसिपीज आहेत बघू शकता काय मस्त असा मोदक तयार झालेला आहे आपला तेही गॅस न पेटवता
अगदी पाच मिनिटात हे मोदक बनवून तुम्ही तयार करू शकता खूप साऱ्या भांड्यांचा
पसारा पडत नाही अगदी एका भांड्यातच तुम्ही हे सगळे मोदक बनवून तयार करू शकता. परत एक
बनवून दाखवते खूप सोपी पद्धत आहे आणि अजिबात बिघडत नाहीत हे मोदक चुकूनही
बिघडणार नाहीत. इतकी सोपी पद्धत आहे आणि खायला तर अप्रतिम लागतात. खूप टेस्टी मोदक
बनतात हे आणि हेल्दी आणि टेस्टी. माझ्याकडे माझ्या मुलांना रसमलाई मोदक तर
खूप आवडतात आणि पुरणाचे मोदक स्पेशली खूप आवडतात पुरणाचे मोदक तर मी दरवर्षी बनवतेच
आवर्जून तुम्हाला कुठले मोदक जास्त आवडतात कमेंट करून नक्की सांगा मस्त असे काजू
मोदक आपले तयार झालेले आहेत बघू शकता किती छान दिसतायत आणि टेस्ट तर अप्रतिम होते
काजूचे मोदक जर तुम्ही अशा पद्धतीने कधी बनवले नसाल तर नक्की अशा पद्धतीने ट्राय
करा आणि कसे झालेत कमेंट करून सांगायला विसरू नका नेक्स्ट रेसिपी बघूया
मिक्सरच्या भांड्यामध्ये ध इथ मी 10 काजू आणि द बदाम टाकलेले आहेत एक कप डेसिकेटेड
कोकोनट टाकलेलं पाव चम्मच विलायची पावडर टाकलेली त्यानंतर पाच चम्मच पिठी साखर
टाकलेली मी इथे तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड थोडं कमी जास्त
करू शकता तीन चम्मच मिल्क पावडर टाकली आणि छान हे मिक्सरवर बारीक करून घेते मी आता
जास्त फिरवायचं नाही हलकसं दोन ते तीन मिनिटं मिक्सर चालू बंद करून फिरवून
घ्यायचं काजू बदामची खूप पावडर नाही झाली तरी चालेल हलकेसे जाडसर राहिले तरी पण
चालतात छान लागतात ते खातांनी आणि मी केसर इथे दुधामध्ये भिजून ठेवली होती तुम्हाला
जर केसर दुधामध्ये भिजून नाही ठेवायची असेल तर प्लेन दूध टाकलं ना तरी पण चालेल
चम्मचने दोन-तीन चम्मच टाकायचं मिक्स करून घ्यायचं परत दोन-तीन चम्मच टाकायचं परत
मिक्स करून घ्यायचं असं चम्मचनी टाकूनच मिक्स करायचं
घट्ट गोळा बनला पाहिजे अशा पद्धतीचंच मिश्रण झालं पाहिजे एकदम जर दूध जास्त
टाकलं तर मग पातळ होईल आणि यामध्ये साखर आहे तर साखरेला लवकर पाणी सुटते कोकोनट
पावडरचा मस्त असा घट्ट गोळा बनला पाहिजे असच मिश्रण असलं पाहिजे म्हणजे मोदक
व्यवस्थित वळल्या गेले पाहिजे व्यवस्थित बनले पाहिजे ओल्या नारळाच्या मोदकची
रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे बघितली नसेल तर नक्की बघा उकडीच्या मोदकची रेसिपी पण
आहे ते पण नक्की बघा [संगीत]
अशा पद्धतीचा मोदकचा मोल्ड घ्यायचा त्याला हलकसं तूप लावायचं साच्यामध्ये असं थोडं
थोडं मिश्रण ठेवायचं आणि नंतर साचा बंद करायचा मिश्रण अशा पद्धतीने छान असं दाबून
भरायचं म्हणजे साच्याचा छान असा शेप येतो मोदकचा शेप छान आला ना तर मोदक दिसायला
खूप सुंदर दिसतो साचा अशा पद्धतीने बंद करायचा हलकासा प्रेस करायचा साच्या बंद
केल्यानंतर पेस्टचा आजूबाजूला जे मिश्रण लागलेल असते ते काढून घ्यायचं आणि मस्त
असा साच्यामधून मोदक बाहेर काढायचा बघू शकता काय मस्त असा मोदक झालेला आहे खूप
झटपट बनणारी आणि अगदी सोपी रेसिपी आहे खूप भांड्यांचा पसारा नाही आणि खूप टेस्टी
रेसिपी आहे खूप टेस्टी मोदक बनतात आणि आपल्या चॅनलवर भरपूर सारे फराडाचे
व्हिडिओज पण आहेत ते पण नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील अगदी सोप्या
पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाणासह रेसिपी तुमच्यासोबत शेअर रेसिपी तुमच्यासोबत शेअर
केलेल्या आहेत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब
केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच पद्धतीने बाकीचे मोदक पण मी बनवून
घेते खूप सोपी रेसिपी आहे खूप पसारा होत नाही आणि टेस्टी आहे झटपट तुम्ही बनवू
शकता आणि तुम्हाला केसर नाही टाकायची असेल तर तुम्ही एखादी डेरी मिल्क यामध्ये किसून
टाकली ना तर चॉकलेट फ्लेवरचे होतील आणि ते तर मुलांना खूप आवडतात
आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मी दोन्ही रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत
त्या इझी आणि इन्स्टंट बनणाऱ्या आहेत काजू मोदक आणि कोकोनट मोदक या दोन्ही रेसिपी
मधली तुमची रेसिपी कुठली फेवरेट आहे कुठले मोदक तुम्हाला जास्त आवडले कमेंट करून
नक्की सांगा आणि रेसिपीज तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या कमेंट करून
नक्की सांगा मोदकच्या रेसिपीचे बाकी व्हिडिओ पण नक्की बघा चॅनलवर जाऊन आणि हा
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्र परिवारामध्ये शेअर
सुद्धा करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका असाच चॅनलला भरभरून सपोर्ट करत राहा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप
खूप धन्यवाद थँक्यू [संगीत]

Dining and Cooking