आजकालची पीढी खुप फास्ट आहे, आणि तसेच त्यांच्या आवडी निवडी देखील खुप वेगळ्या असतात. तर आज आपण अशीच एक रेसिपी बनवणार आहोत जी वाटते खुप अवघड, पण तेवढीच बनवायला सोप्पी आहे. चला तर आज बनउया इटालियन स्पेशल ब्रुशेटा. घरचे साहित्य वापरून अगदी 15 मिनिटात तयार होणार आणि खायला देखिल खुप छान लागतात.
चला तर मग तुम्ही देखील Video skip न करता व्यवस्तीत बघा आणि बनवा Italian Bruschetta . तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला मात्र विसरु नका. कमेंट करून नक्की कळवा.

Ingredients-
२ चमचे बटर
लसूण
१ चमचा बारीक चिरलेले बेसिल / कोथंबीर
बारीक चिरलेले टोमॅटो
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेले लसूण
बारीक चिरलेली कोथंबीर
बारीक चिरलेली मिर्ची
पेपरिका
गार्लिक ब्रेड
बटर
चीज़
चवी पुरते मीठ

परिचय (Introduction) : 0:00
ब्रुशेटासाठी तयारी (Preparation for Bruschetta) – 0:41
लसूण ब्रेड-कटिंग टिप (Garlic Bread-Cutting Tip)- 3:23
पॅन-बेस ब्रुशेटा कसा बनवावा (Pan-Base Bruschetta)- 4:15
सर्व्ह करण्याची पद्धत (Plating) : 5:36
आउट्रो (Outro) : 6:03

bruschetta recipe,ब्रुशेटा,इटालियन ब्रुशेटा रेसिपी,ब्रुशेटा रेसिपी,इटालियन ब्रुशेटा,इटालियन ब्रुशेटा रेसिपी मराठी,Bruschetta recipe in marathi,Marathi recipe,Italian bruschetta,Italian bruschetta recipe,Italian recipes,Recipes,Recipe in marathi,Healthy recipes,Starter recipe,Bruschetta kasa banvaycha,Cooking channel,Cooking,Winter recipe,Indian starter,Anuradha tambolkar,how to make bruschetta,easy bruschetta recipe,italian food,bruschetta bread,recipe

#bruschettarecipe #bruschettarecipeinmarathi #marathirecipe #italianbruschetta #italianbruschettarecipe
#italianrecipes #recipes #recipeinmarathi #healthyrecipes #starterrecipe #burchettakasabanvaycha #cookingchannel #cooking #winterrecipe #indianstarter #anuradhatambolkar #anuradharecipes #cookingrecipes #learntocook #easycookingrecipe #maharashtrianfood #marathirecipes #grandmasrecipe

Watch more-
क्रीमी मुशरून सूप- https://youtu.be/21756JFUepI
ब्रोकोली सूप – https://youtu.be/_gbv_WZmuqw
मसाला वडा – https://youtu.be/qnVpCRw7LXo?feature=shared

23 Comments

  1. खूप छान.. मुलांना मधल्या वेळेत देण्यास् उत्तम पर्याय 👌👍

  2. ब्रु स्के त्ता.. असा उच्चार आहे. इटालियन जेवणात मेन कोर्सच्या आधी स्टार्टर म्हणून खाल्ला जातो..

  3. तुम्ही बेसील म्हटलं पण म्हणजे सब्जा आहे ना?

  4. वा काकू,! आपली संस्कृती जोपासून दुसऱ्या संस्कृतीशी नाळ जोडणं ! खूप कौतुक! नव्या पिढीशी जुळवून घेताना नवनवीन प्रयोग करणारा तुमचा सर्वसमावेशक स्वभाव खूप आवडतो.किती सोपं करून शिकवलात!🙏🏽🙏🏽👍🏽👌🏽

  5. To each his own… but Ideally tomatoes deseed karoon mag tyala balsamic vinegar madhye marinate kele jate… mag topping banavle jate with olives ,basil ani feta cheese..nd orginal bruschetta madhye kanda processed cheese nasta..

  6. There is no Chilli in original Bruscheta..its only tomato,oliveoil, basil leaves..the way you showd is good but not authentic.

  7. खरच खूप सोपा आहे. आणि विशेष म्हणजे घरच्या घरी सहज उपलब्ध होतील अशा गोष्टींचा वापर करून सहज बनवता येईल असा पदार्थ. खूप आवडला. या रविवराचा नाश्ता हाच.

  8. खूप सोपी आहे रेसिपी, आपल्याला कडे, मिळतो, का, हा ब्रेड

  9. छानच! नक्की करू. माझी लेक पेस्ट्री शेफ आहे ती नेहमीच निरनिराळे ब्रेड्स घरी करत असते तिला सांगीन ताजा फ्रेंच ब्रेड बनवायला आणि मग ब्रुशेटाज बनवू, धन्यवाद 🙏

  10. तुमचे सर्वच पदार्थ छान आहेत, मला तुमचं बोलणं खुप आवडतं…😊

Write A Comment